यंदापासून मडकईतून नरकासुर होणार हद्दपार २९ रोजी बांदोडा मैदानावर होणार श्रीकृष्ण पूजन मडकई मतदारसंघाच्या सहा पंचायतींचा कौतुकास्पद निर्णय नरकासुरी प्रवृत्तीतून युवा पिढी बाहेर पडावी, यासाठी मडकई...
MGP WILL PROMOTE KRISHNA PUJA
THIS YEAR’S IFFI WILL BE UNIQUE : TALAK
गटार तुंबून दुर्गंधीयुक्त पाणी पसरले रस्त्यावर तुंबलेल्या गटारावरून आरोप प्रत्यारोप स्थानिक नगरसेवकाने ठेवले नगराध्यक्षांवर बोट प्रभागाच्या सफाईची जबाबदारी नगरसेवकाचीच नगराध्यक्ष दीपक नाईक यांचे प्रत्युत्तर मंगूरहिल भागात...
कालापूर सांस्कृतिक मंडळातर्फे दिवाळीनिमित्त कार्यक्रम २८ रोजी श्रीकृष्ण पूजन, २९ रोजी वेशभूषा, आकाशकंदील स्पर्धा रविवारी होणार ‘ओमकार मेलोडीज’ ऑर्केस्ट्रा कालापूर सांस्कृतिक मंडळातर्फे दिवाळीनिमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक...
यंदाच्या दिवाळीला चीनी साहित्य बाजारपेठेतून गायब भारतीयांनी उत्पादित दिवाळी साहित्याला वाढली मागणी पारंपरिक आकाशकंदील, पणत्या, फटके बाजारात दाखल स्वादिष्ट मिठाईचे विविध प्रकारही बाजारात उपलब्ध पाकला मदत...
ब्रिक्स संपली; विकासाचा डोलाराही ढासळला महामार्गावरील फोडलेल्या दुभाजकामुळे वाहतुकीला अडथळ दाबोळी ते वर्णापर्यंतच्या विकासाची गेली रया महामार्गाकडेला लावलेली शोभेची झाडे बनली गुरांचा चारा महामार्गावरील पथदीपांची वीज...
मयेतील नागरिकांना अजून सनदी मिळेनात स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली अस्वस्थता मयेकरांची अस्वस्थता दूर करण्यासाठी घेतली बैठक येत्या आठ दिवसांत १५ जणांना करणार सनदी बहाल सभापती अनंत...
‘सागर कवच’ मोहिमेस प्रारंभ राज्यात मंगळवारपासून सागर कवच मोहीम राबवली जात आहे. यावर्षीची ही दुसरी मोहीम असून मंगळवारी सकाळी ६ ते बुधवार, दि. २६ रोजी सायंकाळी...
साखळीतील भाजप, कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांचा ‘आप’मध्ये प्रवेश मिलिंद गावस, प्रमोद गाड ‘आप’मध्ये दाखल भाजप आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आम आदमी पक्षाकडे ओढ वाढत असल्याचं अलीकडे झालेल्या राजकीय घडामोडींवरून...