सभागृह चालवण्यास सभापतींना अपयश विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांची टीका …तर पुढच्या अधिवेशनात सभापतींच्या विरोधात पुन्हा ठराव सभागृह चालवण्यात सभापतींना पूर्णपणे अपयश आल्याचा ठपका विरोधी पक्षनेते...
कॉटेज रुग्णालयाची ‘प्रकृती’ बिघडली रूग्णांची संख्या वाढली, डॉक्टरांची संख्या घटली रूग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला संताप चिखलीच्या कॉटेज रुग्णालयाची अत्यंत दुरवस्था झालीये. याठिकाणी रूग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरची...
‘जीएसआयडीसी’च्या सल्लागार नेमणूकीवरून गदारोळ सल्लागारावर वाफळ खर्च होत असल्याचा विरोधकांचा आरोप चार वर्षांत सल्लागारावर ४८.६१ कोटी खर्च सल्लागार नेमणुकीचा विरोधक करताहेत बाऊ मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिले सडेतोड...
मांडवी पुलाच्या सल्लागारावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न मांडवी पुलाची तपासणी चेन्नईच्या आयआयटीमार्फत होणार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विरोधकांन दिले उत्तर जीएसआयडीसीच्या सल्लागारांवरून सभागृहाचं कामकाज तापलं असताना आमदार...
खनिज उद्योगात परप्रांतियांच्या यंत्रणा विरोधकांनी सरकारला घेरण्याचा केला प्रयत्न स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला खुलासा खाण उद्योगातील मशिनरी नोंदणीवरून...
केपे भागात खनिज वाहतुकीसाठी बगलरस्ते संबंधित खात्यांची झाली प्रदीर्घकाळ बैठक मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची सभागृहाला माहिती केपे, सांगे आणि कुडचडे भागातील खनिज वाहतुकीसाठी तीन टप्प्यात बगलरस्ते...
शाल्बी रुग्णालयाला ‘कारणे दाखवा’ नोटीस उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांची माहिती रुग्णालय बोगस असल्याची लक्ष्यवेधी सूचना आमदार दिगंबर कामत यांनी मांडली सूचना अधिकृत मान्यता नसताना शाल्बी रुग्णालयात...
चार वर्षांत सरकारची १७ संकेतस्थळे हॅक; मात्र डाटा सुरक्षित सायबर विभाग स्थापन करण्यास सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती राज्य शासन सायबर विभाग स्थापन करण्यासाठी...
UNITED BAHUJAN WILL NOT SUPPORT ANY POLITICAL PARTIES
MINORITY JOINS BJP