भगीरथ प्रयत्न करून ‘भगीरथ’ हटवले आरोसी समुद्र किनाऱ्यावर रुतले होते जहाज कासावली पंचायत क्षेत्रातील आरोसी समुद्र किनाऱ्यावर रूतलेलं ‘भगिरथ’ जहाज अखेर शनिवारी ‘अरिहंत शिप ब्रेकर्स’ या...
राज्यात ३ जुलै रोजी ‘वनमहोत्सव’ वनमहोत्सवानिमित्त पणजी दौड स्पर्धा विजेत्यांना मिळणार भरघोस बक्षिसे वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांची पत्रपरिषदेत माहिती यंदापासून वनप्रेमींना मिळणार पुरस्कार वनखात्यानं ३ जुलै...
महागाईमुळे गृहिणींचा कोलमडला आधार प्रत्येक खाद्यपदार्थाने गाठले शतक भाजपच्या राज्यात जगण झालं कठीण लुईझिन फालेरो यांचे अनोख्या पद्धतीने आंदोलन महागाई कमी करण्याची आश्वासनं देणाऱ्या भाजपच्या राज्यात...
गोव्यात विशेषत: ख्रिस्ती बांधवांमध्ये लोकप्रिय असलेला सांजाव महोत्सव शुक्रवारी राज्यभरात साजरा करण्यात आला. हा महोत्सव बाप्टिस्ट सेंट जॉन यांना समर्पित करण्यात आलाय. आगशी भागात सायमन कायदो...
VIVA SAO JOAO
मच्छिमारांवरील लाठीचार्ज प्रकरण चौकशी अधिकाऱ्यांना एक महिन्याची मुदतवाढ मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती पणजीतील कॅप्टन ऑफ पोर्टसमोर आंदोलन करणाऱ्या मच्छिमारांवर पोलिसांनी बेधड लाठीचार्ज केला. लाठीचार्जचा हा...
उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपक्रमाचा शुभारंभ म्युटेशन अर्जधारकांना मिळणार एसएमएसद्वारे माहिती जमिनीबाबतच्या म्युटेशन अर्जधारकांना अर्जाच्या सद्य:स्थितीची माहिती आणि पाठपुरावा करण्यासाठी यापुढे मामलेदार कार्यालयात हेलपाटे घालावे लागणार...
मुख्यमंत्र्यांची ४ रोजी षष्ट्यब्दीपूर्ती ताळगावात भाजपतर्फे होणार जाहीर सत्कार उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांची माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा ४ जुलै रोजी साठावा वाढदिवस. या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त ५...
जीसीएला दिलेल्या निधीची माहिती द्या बीसीसीआयला जीसीएचे पत्र गोवा क्रिकेट संघटनेला देण्यात आलेल्या निधीची सविस्तर माहिती देण्याची मागणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाकडून भारतीय क्रिकेट नियामक...
no Internet access at Pernem RTO Office