108 AMBULANCE SERVICE LAUNCHED FOR CORTALIM CONSTITUENCY AT THE HANDS OF ALINA SALDANHA

Posted On July 27, 2017 By In Local, People, Top Stories


अखेर कुठ्ठाळीला मिळाली १०८ रुग्णवाहिका
आमदार एलिना यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण
कांसावली आरोग्य केंद्र लवकरच होणार कार्यान्वित : एलिना

कुठ्ठाळी मतदारसंघासाठी आरोग्य खात्यातर्फे १०८ रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आली असून या रुग्णवाहिकेचं लोकार्पण गुरुवारी आमदार एलिना साल्ढाणा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी एलिना यांनी आरोग्यमंत्र्यांचे आभार मानले.

दरम्यान, कासावलीसाठी नवं प्राथमिक आरोग्य केंद्र बांधलं जाताहे. काही कारणांनी हा प्रकल्प रखडला होता; मात्र आता त्याला पुन्हा चालना मिळालीये. येत्या सहा महिन्यात हे आरोग्य केंद्र तयार होईल, अशी ग्वाही आमदार एलिना यांनी यावेळी दिली.

257
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close