5 BOATS USED FOR ILLEGAL SAND EXTRACTION SEIZED

Posted On June 23, 2016 By In Local, People, Top Stories


अवैध रेती उपशाला लावला चाप
पालये-किरणपाणीत पकडल्या पाच होड्या
पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

प्रशासकीय अधिकाऱ्यांचा डोळा चुकवून बेकायदेशीरपणे रेती उपसणाऱ्या पाच होड्यांवर गुरुवारी पहाटे पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली. पालये-किरणपाणी इथं ही कारवाई करण्यात आली.

232
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close