Aam Admi Against Gambling ‘AAAG’ to protest against casinos on July 2

Posted On June 30, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


कॅसिनोविरोधात पुन्हा पेटली ‘आग’
२ जुलै रोजी काढणार पणजीत मोर्चा

कॅसिनो विकृतीला विरोध करण्यासाठी ‘आग’ संघटनेनं संपूर्ण राज्यात आग पेटवली होती; मात्र कॅसिनो हटवण्याचं आश्वासन भाजप सरकारनं दिल्यानं ही आग शांत झाली होती. आता भाजप सरकारनं गुपचूपपणे मांडवी नदीत पाचव्या कॅसिनोला परवाना दिल्यानं ती आग पुन्हा भडकलीये. या कॅसिनोंच्या विरोधात २ जुलै रोजी पणजीत मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेनं गुरुवारी पत्रकार परिषदेत दिलाय.

258
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close