AAP ACCEPTS CHALLENGE OF OPEN DEBATE BY BJP

Posted On August 23, 2016 By In Local, People, Politics, Top Storiesभाजपचे जाहीर चर्चेचं आव्हानं ‘आप’नं स्वीकारलं
जनतेच्या दरबारात चर्चा करण्याचे केले आवाहन

भारतीय जनता पक्षानं सोमवारी दिल्लीतील भ्रष्टाचार आणि गोव्यातील विकासावर आम आदमी पक्षाला जाहीर चर्चेचं आव्हानं दिलं होत. हे आव्हानं आम आदमी पक्षानं मंगळवारी स्वीकारलं. मात्र ही चर्चा जनतेच्या समोर व्हावी, अशी सूचना पक्षानं केलीये.

225
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close