AAP CRITICIZES MONSERRATE’S ENTRY IN GOA FORWARD

Posted On July 26, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


मोन्सेरात यांनी गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केल्यानं ‘आप’ची टीका
मोन्सेरात यांचा प्रवेश हा पूर्वनियोजित डाव
एल्विस गोम्स, वाल्मिकी नाईक यांची टीका

माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केल्यानं आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर खरमरीत टीका केलीये. पणजी पोटनिवडणुकीत मोन्सेरात यांना कॉंग्रेसने तिकीट देण्याची तयारी केली होती; आता पोटनिवडणूकीची तारीख जाहीर होण्याची वेळ आली असतानाच मोन्सेरात यांनी हे पाऊल उचललं. हा पूर्वनियोजित डाव होता, अशीही टीका पक्षाच्या नेत्यांनी केलीये.

224
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close