AAP DEMANDS PROBE IN ALLEGED BRIBERY FROM SMITH COMPANY

Posted On July 13, 2017 By In Local, Politics, Top Stories


‘लुईस बर्जर’सारखे नवे प्रकरण आले समोर
‘स्मिथ’ कंपनीकडून १६ लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप
आम आदमीनं केली एफआयआर दाखल करण्याची मागणी

गोव्यात गाजलेल्या लुईस बर्जर जायका लाच प्रकरणासारखेच आणखी एक लाच प्रकरण अमेरिकेत उघड झाले असून २०११ ते २०१५ या कालावधीत सी.डी.एम. स्मिथ या अमेरिकेतील एका मध्यस्थ कंपनीनं गोव्यातील अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना २५ हजार अमेरिकन डॉलरची लाच दिल्याचं उघड झालंय. या प्रकरणी एफआयआर दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पक्षानं गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

226
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close