AAP’S MORCHA OVER GOA CM FOR REINSTATING GRAFT ACCUSED BROTHER IN LAW

Posted On July 12, 2016 By In Local, Politics, Top Stories


मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याला पुन सेवेत घेतल्याचे प्रकरण
आम आदमी पक्षाचा सचिवालयावर धडक मोर्चा
२० हजार स्वाक्षऱ्यांचे निवेदन केले सादर
मेव्हण्याला त्वरित सेवेतून काढून टाकण्याची मागणी

लाचप्रकरणात निलंबित केलेल्या मेव्हण्याला स्वत:च्या अधिकाराचा वापर करून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सेवेत घेतल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पर्वरी सचिवालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी त्यांनी मेव्हण्याला त्वरित सेवेतून कमी करण्याची मागणी त्यांनी केली. याविषयी २० हजार स्वाक्षऱ्यांचं निवेदनही सादर केलं.

245
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close