ADMISSIONS FOR ITI TO START FROM 4TH JULY

Posted On July 3, 2017 By In Local, People, Top Stories


राज्यात आयटीआयसाठी मंगळवारपासून प्रवेश सुरू
एकाच ठिकाणी गुणवत्ता श्रेणीप्रमाणे देणार प्रवेश

राज्यातील सरकारी आणि खाजगी आयटीआयसाठी मंगळवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती संस्थेच्या संचालकांने सोमवारी इन गोवाशी बोलताना दिली. यावेळेस सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित गुणवत्ता श्रेणीप्रमाणे यादी बनवून त्यांच्या आवडीप्रमाणे सरकारी अथवा खाजगी केंद्रांमध्ये प्रवेश दिला जाईल, असही त्यांनी यावेळी सांगितलं.

211
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close