AMBEUDAK TO KUDDEGAL ROAD IN DILAPIDATED CONDITION

Posted On July 10, 2017 By In Local, People, Top Stories


आंबेउदक ते कुड्डेगाळ रस्ता बनला धोकादायक
कच्च्या रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेत खड्डे
खाण कंपनीचा रस्ता बांधण्यास विरोध
स्थानिकांनी सरकारला रस्ता बांधण्याची केली विनंती

सावर्डे मतदारसंघातील आंबेउदक ते कुड्डेगाळ हा कच्चा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना जीव मुठीत धरावा लागताहे. काही खाण कंपन्या हा रस्ता करण्यास आडकाठी करत आहेत. यावर सरकारनं त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केलीये.

220
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close