ANNUAL GATHERING OF ‘FRIENDS OF ASTRONOMY ‘ ON THE OCASSION OF NATIONAL SCIENCE DAY

Posted On March 1, 2017 By In Local, People, Science News, Top Stories


‘मित्र खगोलशास्त्र संघटने’चं स्नेहसंमेलन उत्साहात

पणजीतील जुन्ता हाऊसमध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिना’चं औचित्य साधून ‘मित्र खगोलशास्त्र संघटने’चं वार्षिक संमेलन साजरं करण्यात आलं. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास गोवा राज्याचे मुख्य सचिव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी नीला मोहनन, डॉ. एन. पी. एस. वर्दे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

265
SHARES

Tags : , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close