ARMY RECRUITMENT RALLY IN GOA ON NOV 9

Posted On August 26, 2016 By In Local, People, Top Stories


भारतीय सेनेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी
सेनेतील विविध पदांसाठी नोव्हेंबरमध्ये होणार चाचणी
९, १० आणि ११ नोव्हेंबर रोजी बांबोळीत निवडचाचणी

लष्करातील विविध पदांसाठी येत्या नोव्हेंबरमध्ये भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असून, गोवेकरांसाठी ९, १० आणि ११ नोव्हेंबर रोजी निवडचाचणी घेतली जाणाराहे. या चाचणीसाठी उमेदवारांची पात्रता आणि पदांची श्रेणी शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

208
SHARES

Tags : , ,

1 Responses

  1. Relations bharti in goa

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close