BIKE ROBBERY IN PANAJI CAUGHT ON CCTV

Posted On July 27, 2017 By In Crime, Local, People, Top Stories


पणजी – कॉर्तिन इथून दुचाकीचे चोरी
बंटी-बबलीने चलाखीने पळवली दुचाकी
बंटी – बबलीचा चेहरा सीसीटीव्हीत कैद
पणजी पोलिसांत तक्रार दाखल

राजधानी पणजीत एका बंटी बबलीने घराशेजारीच पार्क करून ठेवलेली दुचाकी पळवल्यानं खळबळ माजली. या बंटी बबलीचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी या बंटी बबलीच्या हातात बेड्या ठोकल्या.

207
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close