BJP TO CELEBRATE MODI FEST IN THE STATE

Posted On June 21, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


‘मोदी फेस्ट’च्या जाहिरात वाहनांचे उद्घाटन
राजधानीत होणार ‘मोदी फेस्ट’
केंद्र सरकारच्या तीन वर्षांच्या प्रगतीचा देणार आढावा

केंद्रात सत्तेत येऊन मोदी सरकारला यंदा तीन वर्षे पूर्ण झालीये. यानिमित्त देशभरात ‘मोदी फेस्ट’चं आयोजन केलं जाताहे. राजधानी पणजीतही ही फेस्ट होणार असून यासाठी प्रदेश भाजपतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येताहे. याचाच एक भाग म्हणून दक्षिण गोव्यात डिजिटल जाहिरात वाहन फिरणार आहे. या वाहनाचं उद्घाटन खासदार नरेंद्र सावईकर यांच्या हस्ते बुधवारी फोंड्यात करण्यात आलं.

209
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close