BJP MGP ALLIANCE WILL CONTINUE : TENDULKAR

Posted On September 21, 2016 By In Local, People, Politics, Top Stories



मगोशी युती कायम, जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल
भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर यांची प्रतिक्रिया

दरम्यान, मंत्री ढवळीकर यांनी दाबोळी मतदारसंघाबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत भाजपनं मात्र थंड भूमिका घेतलीये. भाजपशी मगोशी असलेली युती कायम राहील. जागावाटपाच्या प्रश्नावरही योग्यप्रकारे तोडगा निघेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केलीये.

212
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close