CCP MAYOR KEPT AWAY FROM SMART CITY AND AMRUT YOJANA

Posted On June 21, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


महापौरांना डावलून मनपाचा केला जातोय विकास
सुरेंद्र फुर्तादो करणार लोकायुक्तांकडे तक्रार
‘अमृत’, ‘स्मार्ट सीटी’ योजनेतून महापौरांना डावललं

‘अमृत’ आणि ‘स्मार्ट सिटी’ योजना राबवताना महापालिका मंडळाला अंधारात ठेवलं जात असल्याचा घणाघाती आरोप महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी केलाय. या योजना स्थानिक आमदार आणि गोवा पायाभूत विकास महामंडळ स्वत:च्याच मनाने आखत आहेत. या प्रकाराविरोधात लोकायुक्ताकडे तक्रार केली जाणार असल्याचा इशारा फुर्तादो यांनी यावेळी दिला.
कुडकात टाकाऊ माती टाकण्यास घेतलीये परवानगी
महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचा खुलासा

महापालिका क्षेत्रातील टाकाऊ माती कुडका भागात टाकताना ग्रामस्थांनी तीन ट्रकांना रंगेहाथ पकडलं; मात्र ही माती टाकण्यास संबंधित जागेच्या मालकानं ‘ना हरकत’ दाखला दिल्याचा खुलासा महापौर फुर्तादो यांनी केलाय.

222
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close