CM DRAWS FLAK OVER FOREIGNERS OWNING BUSINESS IN GOA

Posted On July 27, 2016 By In Local, Politics, Top Stories


विदेशी नागरिकाने शेत जमीन खरेदी केल्याच प्रकरण
लोबो यांनी सरकारला धरले धारेवर
परवाना त्वरित रद्द करण्याची मागणी
शेत जमीनीच व्यावसायिक कारणासाठी रुपांतर केल्याचा आरोप

विदेशी नागरीकांन गोव्यात बेकायदा पद्धतीने शेत जमीन खरेदी केल्याच कळगुट चे आमदार मायकल लोबो यांनी सदनाच्या निदर्शनास आणल हा प्रकार फेमा कायद्याच उल्लंघन असून मुख्यमंत्र्यांनी त्वरित त्याचा परवाना रद्द करावा अशी मागणी केली जमीन खरेदी केलील व्यक्ती पीआयओ कार्ड होल्डर अर्थात भारतीय वंशाचा जर्मन नागरिक असून संबंधित व्यक्तीने खरेदी केलेली जमीन बेकायदा असून त्याने शेत जमीनीच व्यावसायिक कारणासाठी रुपांतर केल्याचा आरोप लोबो यांनी केला
यावेळी उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले कि सदर व्यक्ती पीआयओ कार्ड होल्डर असल्यान त्याला परवाना मिळू शकला असेल या पुढे अशी चूक होऊ नये या साठी काळजी घेतली जाईल तसच नियमात बदल करून या पुढे सदर परवान्यासाठी २५ वर्षाच स्थानिक
रहिवाशी असल्याचा दाखला बंधन कारक केल जाईल अस ते म्हणाले
राज्यात विदेश नागरीकांना जमिनी विकल्याची ३ प्रकरण असून लोटली येथे नॉर्मन स्टीन या ब्रिटीश नागरिकाला हि व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली

244
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close