CONGRESS CALLS FOR ALLIANCE PARTNERS TO FORM THE GOVERNMENT

Posted On July 6, 2017 By In Local, Politics, Top Stories


सरकार पडण्यास तयार असल्यास कॉंग्रेस देईल पाठिंबा
भाजपमधल्या घटक पक्षांना चोडणकर यांचे खुले आवाहन

अनेक तडजोडी करून सत्ता स्थापन केलेल्या भाजपचं सरकार पाडण्यासाठी कॉंग्रेसनं पूर्ण तयारी केल्याचं गुरुवारी स्पष्टपणे समोर आलं. “कॉंग्रेसला जनतेनं अधिक जागांवर विजयी केल्यानं सरकार स्थापन करण्याचा आम्हालाच अधिकार आहे. त्यामुळं सरकार पाडण्यासाठी सत्तेतील कोणताही घटक तयार झाल्यास कॉंग्रेस त्याला लगेच पाठिंबा देईल”, असं विधान कॉंग्रेस प्रवक्ते गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत केलंय. चोडणकर इतक्यावरच थांबले नाहीत तर, ‘सरकारला पाठिंबा दिलेल्या सेक्युलर पक्षांनी सरकार पडण्यासाठी पुढाकार घ्यावा’, असंही जाहीर आवाहनच चोडणकर यांनी यावेळी दिलंय.

334
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close