CONGRESS CRITICIZES CM’S FOREIGN VISIT

Posted On July 6, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


कायदा-सुव्यवस्था बिघडला असताना मुख्यमंत्री विदेशात
गोव्यात गंभीर प्रश्न असताना विदेशीत जाणे अयोग्य
मुख्यमंत्र्यांनी जाण्यापूर्वी हंगामी मुख्यमंत्र्यांची नेमणूक करा
कॉंग्रेस प्रवक्ते गिरीश चोडणकर यांची मागणी

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या विदेशी दौऱ्यावर देखील चोडणकर यांनी कडाडून टीका केली. राज्यात धार्मिक स्थळांवर हल्ले होताहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडलीये. असं असताना मुख्यमंत्र्यांनी विदेशात जाणं योग्य नसल्याचा टोला चोडणकर यांनी हाणलाय.

231
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close