CONGRESS DEMANDS TO SCRAP IPB

Posted On July 24, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ बरखास्त करा
कॉंग्रेस आमदार प्रतापसिंह राणे यांची मागणी

दरम्यान, गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ म्हणजे मोठं गौडबंगाल असून हे मंडळ त्वरित बरखास्त करा, अशी मागणी कॉंग्रेस आमदार प्रतापसिंह राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाला कोणत्याच जमिनीचं रुपांतरण करण्याचा अधिकार नाही. त्यांना कोणत्याच उद्योगाला मान्यता देण्याचाही अधिकार नाही, असा आरोप यावेळी आमदार दिगंबर कामत यांनी केला.

199
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close