CONGRESS TO HOLD PUBLIC MEETING ON 2ND

Posted On September 26, 2016 By In Local, People, Politics, Top Stories



कॉंग्रेसची २ रोजी उत्तर, दक्षिणेत बैठक
भाजपच्या विरोधात आरोपपत्र अंतिम टप्प्यात
केंद्रीय नेते दिग्विजय सिंग यांची माहिती

कॉंग्रेसच्या कृती दलामार्फत निवडणूक प्रचार सुरू केला जाणार असून तत्पूर्वी २ ऑक्टोबर रोजी उत्तर आणि दक्षिण गोव्यात कॉंग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली जाणाराहे, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेसनं भाजपच्या विरोधात आरोपपत्र तयार केलं असून ते जनतेपर्यंत पोहोचवलं जाईल, असं दिग्विजय सिंग यांनी यावेळी सांगितलं.

208
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close