CONGRESS SLAMS PARRIKAR DUE TO HIS CONSTANT VISITS TO GOA

Posted On September 19, 2016 By In Local, People, Politics, Top Stories



संरक्षणमंत्र्यांच्या वारंवार गोवाभेटीवर टीका
कॉंग्रेस प्रवक्ते लिहिणार पंतप्रधानांना पत्र
संरक्षणमंत्र्यांना देशाच्या सुरक्षेवर लक्ष देण्याचा सल्ला

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर गोवा भेटीवर असतानाच जम्मू- काश्मिरातील उरीमध्ये लष्कराच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांचा हल्ला झाला. देशाच्या सीमा असुरक्षित असताना संरक्षणमंत्र्यांचे वारंवार गोव्यात येणे अयोग्य असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस प्रवक्ता कवठणकर यांनी व्यक्त केलीये. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पर्रीकर यांना दिल्लीतचं तैनात ठेवावे, अथवा त्यांना गोव्यात पाठवावे, अशी विनंती केली जाईल, अशी माहिती कवठणकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

228
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close