DAIRY FARMERS WHO HAD GONE TO SUMUL RETURN TO GOA DAIRY

Posted On September 29, 2016 By In Local, People, Top Storiesसुमुलकडे गेलेले शेतकरी पुन्हा गोवा डेअरीच्या वाटेवर
गोवा डेअरीचे अध्यक्ष माधव सहकरी यांचा दावा
गोवा डेअरीची सर्वसाधारण सभा शांततेत

गोवा डेअरीची वार्षिक सर्वसाधारण बैठक बुधवारी शांततेत पार पडली. यावेळी सभासदांनी विविध विषयांवर संचालक मंडळाला आणि व्यवस्थापानाला सूचना केल्या. गोवा डेअरीची प्रगती कटिबद्ध असल्याचे आश्वासन यावेळी संचालक मंडळाने दिले. सुमुलकडे गेलेले ४५ शेतकरी पुन्हा गोवा डेअरीकडे आले आहेत. उर्वरित १०० शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती डेअरीचे अध्यक्ष माधव सहकारी यांनी दिली.

225
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close