DIGGING IN MIRAMAR TO REMOVE LUCKY 7 IS A THREAT FOR ENVIRONMENT : AAP

Posted On July 26, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


रुतलेला कॅसिनो काढण्यासाठी खोदकाम धोकादायक
आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्याचा दावा
खोदकाम रोखून पर्यावरणाची हानी टाळण्याची मागणी

मिरामार किनाऱ्यावर रुतलेला सहावा कॅसिनो काढण्यासाठी किनाऱ्यावर प्रचंड खोदकाम केलं जाणाराहे. हा प्रकार पर्यावरणासाठी अत्यंत घातक असल्यानं ही खोदकाम त्वरित थांबवावं, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत केलीये.

240
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close