DIGITAL GOA SCHEME NEW DRAMA BY BJP : CONGRESS

Posted On September 19, 2016 By In Local, Politics, Top Stories‘डिजीटल गोवा’ योजना म्हणजे निवडणूक फंडा
कॉंग्रेस प्रवक्ते सुनील कवठणकर यांची टीका

राज्यातील १८ ते ३५ वयोगटातील सर्व युवा-युवतींना येत्या नोव्हेंबरपासून खास ‘डिजीटल गोवा’ योजनेअंतर्गत प्रती महिना थ्रीजी किंवा फोरजीची एक जीबी मोबाईल इंटरनेट सेवा तसंच १०० मिनिटांचा टॉक टाईम मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलीये. हा सर्व निवडणुकीचा फंडा असल्याची टीका कॉंग्रेस प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी केलीये.

218
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close