DISTRICT MAGISTRATE ISSUES NOTICE TO NATIONAL HIGHWAY DIRECTOR FOR ERECTING ILLEGAL SPEED BREAKERS

Posted On July 31, 2017 By In Local, People, Top Stories


दाबोळी विमानतळाबाहेर बेकायदेशीर गतिरोधक
द. गो. न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस
तारा केरकर यांच्या तक्रारीची घेतली गंभीर दखल

दाबोळी विमानतळाबाहेर राष्ट्रीय महामार्गावरच बेकायदेशीरपणे गतिरोधक उभारल्यानं दक्षिण गोवा न्यायदंडाधिकाऱ्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. समाजकार्यकर्त्या तारा केरकर यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली. महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार महामार्गांवर गतिरोधक घालता येत नाही. तरीदेखील विमानतळाबाहेर बेकायदेशीरपणे गतिरोधक कशासाठी उभारण्यात आला? असा सवाल केरकर यांनी उपस्थित केलाय.

268
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close