DOG CRUELLY KILLED BY FEEDING EXPLOSIVE HIDDEN IN FOOD

Posted On February 24, 2017 By In Crime, Top Stories


जिलेटीनच्या स्फोटात कुत्रा ठार
कामुर्लीतील खैराटवाड्यावरील दुर्दैवी प्रकार
गुन्हेगाराला पकडून कारवाई करण्याची मागणी

कामुर्लीतील खैराटवाड्यावर अज्ञातानं पेरलेल्या जिलेटीनमुळं एका कुत्र्याला आपला प्राण गमवावा लागला. गेल्या काही दिवसांपासून या भागात कुत्र्यांना विष घालून मारण्याचे प्रकार सर्रासपणे चालू आहेत. जिलेटीनचा वापर करून कुत्र्याला मारण्याची ही पहिलीच घटना आहे. या भागात गेस्ट हाऊस असल्यामुळे येथून नेहमी लोकांची ये-जा असते. त्यामुळं या प्रकरणाची पाळमुळं खणून काढून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली.

224
SHARES

Tags : , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close