E-GOVERNANCE BAG-PACK SERVICE STARTS IN SUCCORRO PANCHAYAT

Posted On April 13, 2017 By In Local, People, Top Stories


सुकूर पंचायतीत ई-शासन बॅकपॅक सेवा सुरू
महसूलमंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते शुभारंभ

महसूल खात्यातर्फे सुकूर पंचायतीत ई-शासन बॅकपॅक सेवेचं अनावरण करण्यात आलं. यावेळी महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी सचिवालयातून आपल्या कार्यालयातून व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे या सेवेचं अनावरण केलं. यावेळी पंचायतीत स्थानिक सरपंच आणि पंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

250
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close