EX STUDENTS OF SARASWATI HIGHER SECONDARY SCHOOL KAVLEM TO CELEBRATE SILVER JUBLEE ON 2ND DECEMBER

Posted On November 29, 2016 By In Local, People, Top Stories


कवळेच्या सरस्वती विद्यालयाचा रौप्य महोत्सव
२ डिसेंबरला विविध स्पर्धा आणि सांकृतिक कार्यक्रम

कवळेच्या ‘श्री सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालया’च्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे २ डिसेंबर रोजी विद्यालयाच्या रौप्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. यानिमित्त ‘युवा रंग’ कार्यक्रमाअंतर्गत आंतर उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. या कार्यक्रमास राजीव गांधी कला मंदिरानं सहकार्य केल्याची माहिती आयोजकांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

269
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close