FIR filed against Sanquelim CO on claims of bid to buy councillor

Posted On July 6, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


मुख्याधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचे प्रकरण
नगराध्यक्षांवर अविश्वास आणण्याचा होता प्रयत्न
लाच प्रकरणाचा त्वरित छडा लावा
नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांची मागणी

नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी नगरसेवकाला पाच लाखांची लाच दिल्याप्रकरणी साखळीच्या मुख्याधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. या प्रकरणी नगरसेवक दामोदर घाडी यांनी दक्षता खात्याकडे तक्रार केलीये. या प्रकरणाचा तपास जलद गतीनं करावा, अशी मागणी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. पणजी इथं घेतलेल्या या पत्रकार परिषदेत सत्ताधारी गटाचे नगरसेवक उपस्थित होते.

235
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close