FIRST GRAMSABHA AFTER PANCHAYAT ELECTIONS HELD IN KASARVERNEM

Posted On July 3, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


कासारवर्णेच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
उपसरपंचा विठ्ठल परब यांच्या नेतृत्त्वाखाली झाली सभा
ध्वनीप्रदूषण, झोपड्यांच्या प्रश्नावर घेतले महत्त्वपूर्ण निर्णय

पेडणे तालुक्यातील कासारवर्णे पंचायतीची ग्रामसभा सोमवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. उपसरपंच विठ्ठल परब यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या ग्रामसभेत झोपड्यांना ना हरकत दाखला देणे, एका हॉटेलमधील ध्वनीप्रदूषण आणि गटारात साचलेली खडी हटवणे आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

231
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close