Francis says 2017 may be his last election

Posted On July 23, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


मुरगाव :

पासष्टीनंतर राजकारणातून संन्यास
उपमुख्यमंत्री डिसोझा यांचे विधान
येणारी निवडणूक म्हापशातून लढणार
फ्रान्सिस डिसोझा यांची प्रतिक्रिया

वयाची पासष्टी पूर्ण झाल्यानंतर राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं विधान उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी केलंय. सध्या येणारी विधानसभा निवडणूक म्हापसा मतदारसंघातून लढणार असल्याचंही डिसोझा यांनी म्हटलंय.

233
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close