GCA FRAUD: NEXT HEARING ON THURSDAY

Posted On June 22, 2016 By In Local, Sports, Top Stories


जीसीएतील आर्थिक घोटाळा प्रकरण
तिन्ही संशयितांच्या जमीन अर्जावर सुनावणी सुरू
पुढील सुनावणी गुरुवारी होणार

गोवा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी चेतन देसाई, विनोद फडके आणि अकबर मुल्ला यांच्या जामीन अर्जावर कनिष्ठ न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून, बुधवारी संशयिताच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. आता या अर्जावरील पुढील सुनावणी गुरुवारी दुपारी होणाराहे. आपल्या अशिलांना विनाकारण या प्रकरणात गोवन्याचा पोलिसांचा डाव असल्याचा युक्तिवाद यावेळी चेतन देसाई यांच्या वकिलांनी केलाय.

205
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close