GOA AUTOMOBILE DEALERS ASSOCIATION DEMANDS TO DROP VEHICLE TAX IMMEDIATELY

Posted On September 29, 2016 By In Local, People, Politics, Top Storiesवाहन करात वाढ केल्यानं, वाहन विक्री मंदावली
वाहन कर त्वरित कमी न केल्यास नोकऱ्या कपात करणार
‘गोवा अॅटोमोबाईल डीलर्स असोसिएशन’चा सरकारला इशारा

गोवा सरकारनं पावसाळी अधिवेशनात वाहन करात २१ टक्क्यांनी वाढ केलीये. याचा जबरदस्त फटका गोव्यातील वाहन विक्रेत्यांना बसलाय. या प्रकाराविरोधात ‘गोवा अॅटोमोबाईल डीलर्स असोसिएशन’नं गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार तोफ डागली. “गोव्याच्या तुलनेत इतर राज्यांमध्ये वाहन कर कमी असल्यानं, अनेकजण परराज्यातून वाहने खरेदी करू लागलेत. त्यामुळं गोव्यात वाहनविक्रीचा वेग मंदावलाय. सरकारनं हा कर त्वरित रद्द न केल्यास या उद्योगात काम करणाऱ्या ५० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कपात कराव्या लागतील”, असा गंभीर इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

244
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close