GOA BUDGET 2017: AGRICULTURE, DAIRY FARMING, POULTRY FARMING TO GET BOOST

Posted On March 24, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


कृषी विकासदर ६ टक्क्यांनी वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध
कृषी खात्यासाठी १७२ कोटी रुपयांची तरतूद
व्यावसायिक स्तरावर आंबा उत्पादनाला मिळणार चालना
ऊस उत्पादकांना हेक्टरी १० हजारांचे मिळणार अनुदान

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी सभागृहाला दिले. कृषी विकासदर ६ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी १७२ कोटी रुपयांची तरतूद केलीये. यामध्ये आंबा उत्पादनाला व्यावसायिक दर्जा देण्यात येणाराहे. त्याचबरोबर ऊस उत्पादकांना हेक्टरी १० हजारांचे अनुदान दिलं जाणाराहे, अशी माहिती पर्रीकर यांनी दिली.

243
SHARES

Tags : , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close