GOA BUDGET 2017: BJP PRAISES GOA BUDGET

Posted On March 24, 2017 By In Local, Politics, Top Stories


भाजप नेत्यांनी अर्थसंकल्पाची केली स्तुती
अल्प कालावधीत दिला सर्वसमावेशक अर्थसंकल्प
प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर, तानवडे यांची प्रतिक्रिया

सरकार स्थापनेनंतर भाजपप्रणीत सरकारनं आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि ज्येष्ठ नेते सदानंद तानवडे यांनी त्याचे कौतुक केले. अत्यंत कमी कालावधीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प दिल्याची प्रतिक्रिया या नेत्यांनी व्यक्त केलीये.

209
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close