GOA BUDGET 2017: GOVT TO WITHDRAW ENTRY FEE AT BORDERS WHEN GST IS IMPLEMENTED

Posted On March 24, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


जीएसटी लागू होतात राज्य सरकारचे कर होणार रद्द
बाहेरील वाहनांवरील प्रवेश शुल्कही होणार बंद
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची सभागृहात माहिती

गोव्यात वस्तू सेवा कर लागू झाल्यानंतर राज्य सरकारचे बहुतेक सर्व कर रद्द केले जातील. त्याचबरोबर बाहेरील वाहनांवर लागू केलेली प्रवेश फी रद्द केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी शुक्रवारी सभागृहाला दिली.

287
SHARES

Tags : , , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close