GOA CLP MEET HELD TO DISCUSS STRATEGY FOR UPCOMING ASSEMBLY SESSION

Posted On July 17, 2017 By In Local, Politics, Top Stories


कॉंग्रेस विधीमंडळ गटाची बैठक संपन्न
विरोधी पक्षाने सरकारला घेरण्याची केली जय्यत तयारी

गोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन मंगळवारपासून चालू होणारा असून सरकारला घेरण्यासाठी विरोध पक्षानं जोरदार तयारी केल्याची माहिती कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी पत्रकारांना दिली. या अधिवेशनात प्रादेशिक आराखडा, कायदा आणि सुव्यवस्था, पायाभूत सुविधा आदी विषयांवर प्रश्न विचारण्यात आल्याचं कवळेकर यांनी यावेळी सांगितलं.

237
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close