GOA CM REPLIES TO ALLEGATION MADE BY ARVIND KEJRIWAL

Posted On July 1, 2016 By In Local, National News, Politics, Top Stories


लाचखोरप्रकरणात सापडलेल्या साडवाला पुन्हा घेतले सेवेत
अरविंद केजरीवाल यांचे आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळले

लाचप्रकरणाचे आरोप झालेल्या स्वत:च्या मेवन्याला मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सेवेत घेतल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. यात काहीही तथ्य नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलाय.

222
SHARES

Tags : , , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close