GOA CONGRESS RELEASES ‘CONGRESICHO AWAZ’

Posted On July 6, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


‘कॉंग्रेसचो आवाज’ पुस्तिकेचं प्रकाशन

विधानसभा निवडणुकीत कॉग्रेसला बहुमत दिल्यानं कॉंग्रेसनं जनतेचे आणि हितचिंतकांचे आभार मानलेत. यासंदर्भातील कॉंग्रेसनं ‘कॉंग्रेसचो आवाज’ मासिक प्रसिद्ध केलंय. या मासिकाचं प्रकाशन गुरुवारी कॉंग्रेस भवनात करण्यात आलं.

251
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close