Goa Police Will Issue Tickets Based on Social Media Post

Posted On May 17, 2017 By In Local, People, Top Stories


वाहतूक शिस्त मोडल्यास तत्काळ फोटो, चित्रीकरण पाठवा
वाहतूक अधीक्षक देवेश महाले यांचे नागरिकांना आवाहन

दरम्यान, वाहतुकीला शिस्त लावणे, हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असून कोणीही वाहतुकीचं उल्लंघन केल्यास त्याचे चित्रीकरण अथवा छायाचित्र काढावे आणि [email protected] किंवा गोवा पोलिसांच्या फेसबुक खात्यावर पाठवे. त्याचबरोबर शिस्त मोडल्याचे ठिकाण, दिनांक आणि वेळ नमूद करावी, असं आवाहन वाहतूक पोलीस अधीक्षक देवेश महला यांनी केलंय.

254
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close