GOA SAHAKAR BHANDAR’S SLAB COLLAPSES IN VASCO

Posted On April 15, 2017 By In Local, People, Top Stories


वास्कोतील गोवा सहकार भंडारचा स्लॅब कोसळला

वास्कोतील पुष्पगंधा इमारतीत असलेल्या ‘गोवा सहकार भंडार’च्या छताचं स्लॅब कोसळल्यानं शनिवारी खळबळ माजली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही इमारत काही दिवसांपूर्वीच पालिकेनं धोकादायक म्हणून घोषित केली होती, परंतु अजूनपर्यंत इथल्या आस्थापनांनी पर्यायी व्यवस्था केलेली नसल्याचं उघडकीस आलंय. दरम्यान मोठा अनर्थ घडण्यापूर्वीचं तोडगा काढण्याची मागणी स्थानिकांनी केलीये.

276
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close