Goa state Cabinet resolves to extend retirement age of non-teaching doctors from 60 to 62

Posted On August 16, 2016 By In Local, People, Top Storiesआरोग्य खात्यातील डॉक्टरांच्या निवृत्ती वयात वाढ
शिकवणारे डॉक्टर होणार ६२व्या वर्षी निवृत्त
उपचार करणारे डॉक्टर ६५व्या वर्षी होणार निवृत्त

गोव्यात डॉक्टरांची संख्या रोडावत असल्यानं सध्या सेवेत असलेल्या डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याचा निर्णय या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानुसार गोमेकॉत शिकवणाऱ्या शिक्षकांचे निवृत्ती वय ६२ वर्षे करण्यात आलंय, तर आरोग्य खात्यातील उपचारातील डॉक्टरांचे वय ६५ वर्षे करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री पार्सेकर यांनी दिली.

259
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close