GOA SURAKSHA MANCH RELEASES ITS PANAJI MANIFESTO

Posted On August 17, 2017 By In Local, People, Top Stories


‘गोसुमं’चा पणजीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध
पणजीच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
भाजपच्या काळात फोफावला ड्रग्ज व्यवसाय
आनंद शिरोडकर यांचा घणाघाती आरोप

पणजीच्या पोटनिवडणुकीत उतरलेले ‘गोवा सुरक्षा मंच’चे उमेदवार आनंद शिरोडकर यांनी गुरुवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात शिरोडकर यांनी सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली. त्याचबरोबर भाजपच्या काळात राज्यात ड्रग्ज व्यवसाय फोफावल्याचा आरोप शिरोडकर यांनी यावेळी केला.

218
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close