Govt, GMR to sign concession agreement for Mopa airport

Posted On October 23, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


मोपाच्या निविदेवर होणार ८ रोजी स्वाक्षरी
१४ नोव्हेंबरला शिलान्यास होण्याची शक्यता
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती

मोपा विमानतळ बांधकामाची निविदा जीएमआर बिल्डर्स कंपनीला देण्याचं निश्चित झालंय. या निविदेनुसार ८ नोव्हेंबरला करारावर स्वाक्षऱ्या होतील, अशी माहिती पार्सेकर यांनी यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ नोव्हेंबरला गोव्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्या हस्ते प्रकल्पाचा शिलान्यास होईल, अशी माहिती मुख्यमंत्री पार्सेकर यांनी यावेळी दिली.

225
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close