INAUGURAL CEREMONY OF 64TH NATIONAL AWARD WINNING FILM FESTIVAL ON 18TH MAY

Posted On May 17, 2017 By In Local, People, Top Stories


राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट महोत्सवाचा गुरुवारी उघडणार पडदा
सुप्रसिद्ध हिंदी सिनेनिर्माते मधूर भंडारकर करणार उद्घाटन
महोत्सवात १३ भाषेतील ३८ चित्रपटांचे होणार प्रदर्शन
ईएसजीचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांची पत्रपरिषदेत माहिती

‘गोवा मनोरंजन सोसायटी’नं ६४व्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट महोत्सव आयोजित केला असून बॉलिवूडचे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते मधूर भंडारकर यांच्या हस्ते होणाराहे. या महोत्सवात १३ भाषेतील ३८ चित्रपट प्रदर्शित केले जाणार असून सुर्वणकमळ विजेत्या ‘कासव’ या मराठी चित्रपटानं महोत्सवाचा पडदा उघडला जाईल, अशी माहिती सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महोत्सवाचे आयोजक उपस्थित होते.

267
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close