JUNCTION NEAR MES COLLEGE HAS BECOME DEATH TRAP FOR MOTORISTS

Posted On May 27, 2017 By In Local, People, Top Stories


एमईएस कॉलेजसमोरील जंक्शन धोकादायक
वाहतूक पोलीस नेमण्याची स्थानिकांची मागणी

जुवारीनगरातील वालीस गॅरेजजवळील राष्ट्रीय महामार्गावरील जंक्शन म्हणजे साक्षात यमाचे द्वार बनलं असून याकडे महामार्ग प्राधिकरणाचं अजिबात लक्ष नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. या जंक्शनजवळ MES कॉलेज आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची ये-जा असते. या ठिकाणी वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवून इतरांचा जीव धोक्यात घालत असतात. त्यामुळं या जंक्शनवर त्वरित वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी, अशी मागणी स्थानिकांनी केलीये.

231
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close