JYOTIRMAY GOA : LED BULBS DISTRIBUTED AT THE HANDS OF MICHAEL LOBO

Posted On July 10, 2016 By In Local, People, Top Stories


‘ज्योतिर्मय गोवा’ योजनेचा थाटात शुभारंभ
प्रत्येक कुटुंबाला तीन एलईडी दिले मोफत
मोफत एलईडी मिळवण्यासाठी उडाली झुंबड

गोवा सरकारनं आखलेल्या ‘ज्योतिर्मय गोवा’ योजनेचा शुभारंभ शुक्रवारी २५ ठिकाणी करण्यात आला. यावेळी वीज ग्राहकांना तीन एलईडी बल मोफत देण्यात आले. ही योजना पुढील दहा दिवस राज्यातील २२७ ठिकाणी चालू राहणाराहे.

236
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close